खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची फी वाढणार
यंदाच्या शैक्षणिक वषार्पासून २५ टक्के फी वाढणार
प्रतिनिधी
मुंबई
येत्या शैक्षणिक वषार्पासून एमबीबीएस यांच्यास इतर वैद्यकीय शिक्षण देणाऽया महाविद्यालयांनी २॰ ते २५ टक्के शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांना वाढीव शुल्काचा बोजा सहन करावा लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण आता श्रीमंत पालकांनाच घेणे शक्य होणार असल्याचे चित्र निमार्ण जाले आहे.
अनेक मुला - मुलींचे डॉक्टर होण्याचे स्वपन असते. बारावीमध्ये रात्र्दिवस एक करुन विद्यार्थी अभ्यास करतात आणि वैद्यकीय शिक्षणासाठी अर्ज करतात. मात्र आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असेल तर पालकांना लाखो रुपये मोजावे लागणार आहे. राज्यातील खासगी वैेद्यकीय महाविद्यालयांनी एमबीबीएस आणि इतर वैद्यकीय शिक्षण देणाऽया महाविद्यालयांनी फी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. के जे सोमय्या आणि तेरणा महाविद्यालयाला फी वाढ करण्याची परवानगी शुल्क नियंत्रण समितीच्यावतीने मिळाली आहे. त्यामुळे जवळपास ९ लाख फी यंदा वाढण्याची शक्यता आहे. वाढती महागाईचे कारण देत या फी वाढीला समितीच्यावतीने मान्यता देण्यात आली आहे. आता पालक या फी वाढीकडे कसे बघतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Comments
Post a Comment