प्रतीक्षा संपली; उद्या दुपारी १ वाजता दहावीचा निकाल




मुंबई (प्रतिनिधी ) :
महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी २ जून २०२३ रोजी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याची घोषणा बोर्डाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. 
SSC exam result 2023, mumbai, 

 
कुठे पाहाल निकाल?

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल -

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Comments

  1. Abhishek baap to baap hota hai

    ReplyDelete
  2. Kareena rajbhar

    ReplyDelete
  3. Kalash mishra

    ReplyDelete
  4. meena
    Manoj mishra

    ReplyDelete

Post a Comment