शालेय बसची १५ टक्के भाडे वाढ
आगामी शैक्षणिक वषार्पासून अंमलबजावणी होणार
प्रतिनिधी
मुंबई
वाढत्या डिजेलची किंमत आणि वाढीव टोलमुळे आगामी शैक्षणिक वषार्पासून शालेय बसची १॰ ते १५ टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय संघटनेच्यावतीने घेण्यात आले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात पालकांना वाढीव भाडेवाढचा बोजा सहन करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या विविध नविन नियमांचा सामना करावा लागत असल्याची खंत स्कुल बस मालक संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
देशभरामध्ये डिजेलच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत आहे. त्याचप्रमाणे चालकांच्या वाढत्या पगाराच्या मागणीवर उपाय म्हणुन शालेय बसचे भाडे वाढविण्याचा निर्णय स्कुल बस मालक संघटनेच्यावतीने घेण्यात आले आहे. स्कुल बस मालकांना कर्मचाऽयांना वेतन, विमा, सुरक्षा, वाहतुक कोंडी आणि टोल भरण्यासाठी दिवसेंदिवस वाढीव रक्कम भरावी लागत आहे. प्रत्येक वर्षी राज्य सरकारच्यावतीने शालेय बसवर सुरक्षेच्या नावाने विविध नियम लादण्यात येत आहे. या सर्व नियमांची अमंलबजावणी करण्यासाठी शाळा बस मालकांना खूप खर्च करावा लागतो. त्याचप्रमाणे रस्त्यावर असणारे खड्डेदेखील डोकेदुखी ठरत आहे. या खड्डयांमुळे बसमध्ये बिघाड होत असतात. त्याचप्रमाणे वाहतुक कोंडीमुळे बस चालकांना वाढीव डिजेल भरावा लागतो.
बस चालकांना सरकारच्यावतीने अधिकृत परवाना दिले असतांना काहि स्कुल व्हॅन अनधिकृतपणे मुलांची ने आन करतात. मात्र राज्य सरकारच्यावतीने त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची नेआन करणाऽया अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याची मागणी स्कुल बस मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा सुरक्षा समिती बरखास्त करण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली आहे. बकरी ईद आणि मोहरमला शाळांना सुट्टी देण्यात यावी. जास्त पाऊस जाला तर त्या दिवशी सुट्टी जाहिर करण्यात यावी. शाळांची बस टोल मुक्त करण्यात यावी अशी मागणी स्कुल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केली आहे.

Comments
Post a Comment