मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील
त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
·
या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास
माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य,
जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश
करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची
दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.
Comments
Post a Comment