मतदान यादीत नाव असल्याची खात्री करून घ्या



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी  मतदान होत आहे.  विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या मतदानापासून कोणताही नागरिक वंचित राहू नये यासाठी मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी 1950 हा हेल्पलाईनवर फोन करून अथवा www.nvsp.in   या संकेतस्थळावर भेट देऊन आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Comments

Post a Comment