ग्रेड परीक्षा केंद्र साठी विशेष सूचना


आतापर्यंत जवळपास* *200* *परीक्षा केंद्रांचे पेपर डाउनलोड झालेले नाहीत*. तरी त्यांच्या *रजिस्टर ई-मेल वर*  पेपर टाकण्यात आलेले आहेत कृपया त्यांनी ई-मेल चेक करावा.
तरीही पेपर दिसत नसेल तर कृपया त्यांनी बाजूच्या परीक्षा केंद्रात जाऊन पेपर घ्यावा व तसे परीक्षा केंद्राचा नंबर कळवावा जेणेकरून परीक्षा केंद्राला कळविण्यात येईल.*
उद्या रोजी दिनांक 28/11/2019 चे दोन्ही पेपर व 29/11/2019 चा स्थिरचित्रा चा पेपर सकाळी 11: 00 ते सांयकाळी  05:00 वाजे पर्यंत या वेळेत अपलोड करण्यात येणार आहे.
प्रत्येक पेपरचा *E-Question paper password हा तीन्ही  पेपर साठी एकच राहणार आहे. व OTP वेगवेगळे असतील व ते दिवसभर एकच राहतील.*
     अशाप्रकारे पुढील तीन दिवस पेपर डाऊनलोडिंग साठी प्रोसेस सारखीच राहणार.... कृपया सर्वांनी अर्लट राहून वेळेत पेपर डाऊनलोड करा. काही समस्या आली तर आपले केंद्र समन्वयक यांना संर्पक करा. *संपूर्ण प्रोसेस मध्ये गोपनीयता पाळा* , सावध राहून काम करा , ही परीक्षा मुलांना परीक्षा देतायेईल असा उद्देश्य ठेवा.,  विशेष व अंत्यत गंभीर समस्या आली तर बाजूच्या सेंटर ला पत्र देऊन पेपर ची कॉपी घेऊन झेरॉक्स काढ़ा.  पुन्हा निवेदन आहे, की गोपनीयता पाळा ,केंद्र संचालक व उप केंद्र संचालक यांना समस्या यायला नकों.  धन्यवाद
 ग्रेड परीक्षा समन्वयक
श्री प्रकाशचन्द्र मिश्रा...

Comments

Post a Comment