शिक्षकांची २५॰ अशैक्षणिक कामे होणार बंद


शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा ; राज्यभरातील शिक्षकांना दिलासा
प्रतिनिधी
मुंबई
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध अशैक्षणिक कामांची जबाबदारी शिक्षकांना देण्यात येते त्यामुळे शिक्षक शिकविण्यासाठी कमी आणि अशैक्षणिक कामे करण्यात जास्त व्यस्त असल्याचे चित्र राज्यभरात आहे. मात्र आता शिक्षकांना देण्यात येणारी २५॰ अशैक्षणिक कामे बंद होणार असल्याची ग्वाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे २५॰ अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांची सुटका होणार आहे. या सर्व अशैक्षणिक कामांच्या जबाबदाऽया टप्प्याटप्पयाने बंद होणार असल्याचे गायकवाड यावेळी म्हणाल्या. बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने सायन येथे मुख्याध्यापक भवनात शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा अध्यक्षीय दिन सन्मान सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मी स्वत: शिक्षिका असल्यामुळे शिक्षक आता कोणत्या परिस्थितीमध्ये काम करत आहे याची मला जाण आहे. त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या या मी जवळून पाहिले आहे. मला शिक्षणमंत्री होऊन १५ दिवस जाले आहे. शिक्षक म्हणजे एका जहाजाचा कप्तान आणि कप्तानाला जहाज चालविण्यासोबत त्यांच्या २५॰ अशैक्षणिक कामांची जबाबदारी लादण्यात आली आहे. त्यामुळे अशा सर्व परिस्थितीत शिक्षक आपली जबाबदारी व्यस्थीतपणे पार पाडू शकत नाही. आम्ही जहाजांच्या कप्तानाकडून गुणवत्तेची अपेक्षा करतो आणि त्यांना २५॰ अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतो, हे योग्य नाही. यात केंद्र सरकारपासून जिल्हाधिकाऽयांपर्यंत सर्व कामांचा समावेश आहे. शिक्षण सोडून बाकी सर्व त्यांना करावे लागते. ते आम्ही आता टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत. त्याचप्रमाणे संबधीत मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांशी भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत. यावेळी बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, दिलशाद थोबानी, सचिव प्रशांत रेडीज यांच्या हस्ते खासदार एकनाथ गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.

Comments

  1. In Vernacular medium number of students are less .So but number of subjects are same workload is same if you give one teacher for one subject then that is not sufficient. School conducts many programmes, participating in many activities so if one or two teachers are absent then it is difficult to run the school.Madam I request you to see in detail the condition of teachers. Teaching suffers a lot.Workload is too much .My suggestion is per class you give one and half teacher as it was previous. Don't give teacher BLO job . Some teachers r more than 50 years . To climb 4 - 4 staircase many times in a day is against humanity. Please do the needful

    ReplyDelete
  2. शिक्षक भरतीचा काय

    ReplyDelete
    Replies
    1. समग्र शिक्षा अभियान मध्ये विशेष शिक्षकांना कायम करा

      Delete
  3. शिक्षणसेवकांचे मानधन 25000 करा

    ReplyDelete
    Replies
    1. शिक्षण सेवक ही योजनाच रद्द करण्यात यावी

      Delete
    2. B.L.O चे काम बंद करावे.

      Delete
    3. कृपया BLO च्या कामातून सुटका करा.

      Delete
    4. Aree with you kharach 6000 hajarat jagn hot nahi...aaj mahagai kiti ahe

      Delete
    5. This comment has been removed by the author.

      Delete
    6. BLO चे कामे बेरोजगार पदवीधर यांना दिले तर blo चे कामे बेरोजगार पदवीधर यांना दिले तर कारण शिक्षकांना पगार असते आणि blo चे पैसे मिळतात म्हणजे पैसा ठिकाणी पैसा जातो पदवीधर आमदार यांनी लक्ष दिले तर

      Delete
    7. Sarkar ne bola tha ke kam se kam salary 25,000 rs denge

      Delete
    8. निवडणुका य्वतिरिक्त कोणतेही काम नको
      पदे रिक्त लवकर भरावित
      प्रभारी पद नकोच
      नविन भरती लवकर करावी

      Delete
  4. Shikshan sevak manndhan 25000 kara

    ReplyDelete
    Replies
    1. महागाई किती मानधन ६०००

      Delete
  5. निर्णयाचे स्वागत आहे...

    ReplyDelete
  6. please increase age limit 60years retirement other states 60years example Gujarat, up,Bengal etc

    ReplyDelete
    Replies
    1. Retirement age 60 करण्याऐवजी 55 केले तरी चालेल कारण नवीन भरती करून बेरोजगारी कमी करणे मला जास्त महत्वाचे वाटते.
      ज्यांना रोजगार मिळतोय त्यापेक्षा सुशिक्षित बेरोजगार बाबतीत विचार करणे जास्त आवश्यक आहे

      Delete
    2. या मताशी 100%सहमत.
      .

      Delete
  7. 10,20,30,years promotion pattern implemented in education also

    ReplyDelete
  8. विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या

    ReplyDelete
  9. Shikshan Sevak pagar Rs. 6000/- aajachya mahagayichya Kalat kharch kasa bhawawa?

    ReplyDelete
  10. Samgar Shiksha abhiyan karmachari yana kayam karave vinanti

    ReplyDelete
  11. We all have such type of expect only we have to teach our students

    ReplyDelete
  12. 20% anudan 3 year pasun nahi vadhla
    ata tari pudil tappa(40/60/80%) Anudan lavkar deun amcha var daya kartil

    ReplyDelete
  13. Shikshan Sevak 21000 mandhan kara

    ReplyDelete
  14. 7 va vetan ayog stepping up prakarne nikali kadhavit

    ReplyDelete
  15. Alp sankhyank shalet sikshak nemnuk wa padonnti madhe bhrastachar va annaya thambvinyat yava.

    ReplyDelete
  16. Respected Madam, You notice the appoinment of Anukampa post.This post is not fullfil since 2011.I think you are not emmedately

    ReplyDelete
  17. Blo काम stop करा

    ReplyDelete
  18. Someone is there for the teachers

    ReplyDelete
  19. Varg 5/8 manyata nagpur jilha 2014 passun mumbai staravar 26 shalanche prastav 2019 sample tari ajun manyata milali nahi sarkar kontehi aasu dya laaj watyala pahije shikshan khatyala

    ReplyDelete
  20. शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र असावी.
    शिक्षकांवर त्याची जबाबदारी नसावी.

    ReplyDelete
  21. चांगल्या निर्णयाचा श्रीगणेशा

    ReplyDelete
  22. Good decision . शिक्षकांना शिकवू द्या. राज्य शासनाचे अनुदान विनाअनुदानित शाळांना मंजूर करावे.

    ReplyDelete
  23. Non gant schools na 1000% anudan dhya.

    ReplyDelete
  24. शिकवू ध्या बंद करा अशैक्षणिक कामे
    मला BLO ची कामे देण्यात आली
    मी शिकवू शकत नाही

    ReplyDelete
  25. BLO काम बंद करा

    ReplyDelete
  26. BLO काम पूर्ण बंद व्हावे

    ReplyDelete
  27. शिक्षकांनी शैक्षणिक कार्याची सक्ती करावी, अन्य आदेशावर त्वरीत,अतिप्राधान्य, सायंकाळी आदेश देवून सकाळी काम पुर्ण करून दया.कारणे सांगु नका अश्या धमक्यात व अधिकारीवर्गाच्या प्रंचड दबावात शिक्षकांना सतत काम करावे लागते. यातून कायमस्वरूपी मुकत्ता करावी म्हणजे शिक्षक त्यांच्याकड़ील मुख्यकाम शैक्षणिक अध्ययन-अध्यापनाचे प्रभावी पणे करू शकतात -सानेगुरूजी प्राथमिक शिक्षक सेवासंघ,अकोला

    ReplyDelete
  28. शिक्षकांनी शैक्षणिक कार्याची सक्ती करावी, अन्य आदेशावर त्वरीत,अतिप्राधान्य, सायंकाळी आदेश देवून सकाळी काम पुर्ण करून दया.कारणे सांगु नका अश्या धमक्यात व अधिकारीवर्गाच्या प्रंचड दबावात शिक्षकांना सतत काम करावे लागते. यातून कायमस्वरूपी मुकत्ता करावी म्हणजे शिक्षक त्यांच्याकड़ील मुख्यकाम शैक्षणिक अध्ययन-अध्यापनाचे प्रभावी पणे करू शकतात -सानेगुरूजी प्राथमिक शिक्षक सेवासंघ,अकोला

    ReplyDelete
  29. जुनी पेंशन योजना लागू करावी

    ReplyDelete
  30. वर्गात पुर्ण वेळ मुलांन बरोबर शिक्षकांना राहुदया .आधुनीक टेक्नॉलॉजी फक्त मुलांना शिकविण्यासाठीच उपयोगात आणु दया . शिक्षकांना आदेश व इतर कामा देण्यासाठी त्यांचा उपयोगपुर्णपणे बंद करा .

    ReplyDelete
  31. 17th may 2017 gr ka kya huva only night me kamkarnewala teacher ko permanent kabi karenge upper gr ka isapse part time teacher ko full time khab karinge

    ReplyDelete
  32. 16/8/2012 च्या जी आर नुसार नैसर्गिक वाढीच्या तुकडीला अनुदान केंव्हा मिळणार

    ReplyDelete
  33. Old pension and provident fund scheme start kijiye nahi to hamari paristhiti sadak ke majdur ki tarah hai pagar lo aur Ghar jao aur retire hokar thanthan gopal bano retirement ke bad Ghar kaise chalega new job kaun dega

    ReplyDelete
  34. Though I'm a working teacher but I think you are right in saying so. Govt should think over it.

    ReplyDelete
  35. Mam i am also a teacher. Teacher are not getting proper salary also very less with experience only 8000/-it is unfair to us work in one of the sion school I had come to u also regarding problem in school. Please see to it.Mam support teacher because teacher also running there family please do support us...waiting for ur reply

    ReplyDelete
  36. स्मार्ट अभ्यासक्रम अध्ययन पद्धतीचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण होणे काळाची गरज आहे.... यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

    ReplyDelete
  37. census duty suddha band karun employment exchange chya berozgar mula mulinna kaam dya

    ReplyDelete
  38. समस्या कधिच संपतनसतात अहोरात्र काम केले तर देशप्रगतीकडे जाईल हिच देश सेवा. संधी आहे

    ReplyDelete
  39. Bloच्या कामातून तात्काळ सुटका...करावी...

    ReplyDelete
  40. बजेट संपवण्यासाठी 3 ते 10 दिवसाची निरर्थक ट्रेंनिग आधी बंद करा.
    गावात फिरण्याची कामे, व तारांकित मुद्दे,तात्काळ, अतिमहत्वाचे, आजच्या आज कामे मागणे बंद करावेत.सर्व कामे महिणखेरलाच मागावीत. अन्यथा 12 महिने कागद व माहिती मागण्याचे व्हाट्सएपगिरी बंद करावी.......

    ReplyDelete
  41. जुन्या पेंशनचा प्रश्न लवकर सोडवावा (2005) पूर्वी नियुक्त

    ReplyDelete
  42. जनगणना काम बंद करा एखादया एजन्सीला दया

    ReplyDelete
  43. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त पण नंतर 100% अनुदान आलेल्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जूनीच पेन्शन योजना लागू करणे .

    ReplyDelete
  44. Blo चे काम बंद करा

    ReplyDelete

Post a Comment