दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल जाहीर होणार
मुंबई
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या गुरुवार दि. 16 जुलै २०२० रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. राज्य मंडळाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये पार पडली.
सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातच जाहीर झाले. त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार
mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharastraeducation.com
Comments
Post a Comment