उद्या दहावी - बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल

 


मुंबई / प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी - बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या १ वाजता जाहिर होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या पुढील प्रवेसासाठी त्वरित वेळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी आपला निकाल तपासन्यासाठी बोर्डाच्या www. mahresult.nic.in या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन यावेळी बोर्डाकडून करण्यात आले आहे. 


Comments

Post a Comment