work from home ची लिंक ओपन करू नका : मुंबई पोलिसांचे आवाहन



मुंबई / प्रतिनिधी : कोरोनामुळे अनेक नागरिकांचे जॉब गेले आहेत. त्याचप्रमाणे लोकल आणि बस बंद असल्यामुळे घरी करायचे काय आणि खायचे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या मजबुरीचा काही भामटे लोक फायदा घेऊन नागरिकांना लूटत आहे. आपल्या घरात राहून पैसे कमवा असे संगत एक लिंक पाठविण्यात येत आहे आणि या लिंकवर क्लिक केले तर तुमच्या बैंकमध्ये उरलेले जेवढे पैसे आहेत ते पळविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी ही लिंक ओपन करू नये असे आवाहन यावेळी मुंबई पोलिसकडून करण्यात आले आहे. 
ही ती लिंक 


Comments