महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला.
मुंबई
प्रतिनिधी
राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय टक्केवारी…
कोकण – 98.77 टक्के
पुणे – 97.34 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
मुंबई – 96.72 टक्के
अमरावती – 95.14 टक्के
नागपूर – 93.84 टक्के
नाशिक – 93.73 टक्के
लातूर – 93.09 टक्के
औरंगाबाद – 92 टक्के
*विद्या वाहिनी मराठी*
*शिक्षण क्षेत्रातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा*
https://www.youtube.com/c/VidyaVahiniMarathi

Comments
Post a Comment